Tally Prime हा भारतातील सर्वाधिक वापरला जाणारा अकाउंटिंग आणि GST सॉफ्टवेअर आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक पातळीवर अकाउंटिंग, बिलिंग, GST, TDS, रिपोर्ट्स व फायनान्शियल मॅनेजमेंट शिकवले जाते.
या कोर्सद्वारे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सरावासह Tally Prime सॉफ्टवेअर हाताळायला शिकतात, ज्यामुळे ते नोकरी, ऑफिस अकाउंट्स, दुकान, कंपनी किंवा स्वतःचा व्यवसाय सहजपणे सांभाळू शकतात.
No reviews yet. Be the first to review this course!
Enroll in your desired course
Copyright © 2025 DITRP INDIA. All Rights Reserved