आमच्या PIONEER COMPUTER TECHNOLOGY CENTER, जळगाव येथे एक सक्षम आणि मेहनती महिला प्रशिक्षक (Faculty) हवी आहे.
💼 कामाचे ठिकाण:
📍 34, विश्वकर्मा नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव
👩💻 इच्छुक उमेदवारांनी 99700738429145563842 वर संपर्क साधावा.
🛑 जागा मर्यादित आहे! लवकरात लवकर संधी मिळवा!
— PIONEER COMPUTER TECHNOLOGY CENTER
🔸 पात्रता:
✅ MS-CIT पूर्ण असणे आवश्यक
✅ हुशार आणि मेहनती असावी
✅ आत्मविश्वासू व शिकवण्याची आवड असावी
✅ क्लासच्या परिसरातील (जळगाव) उमेदवारांना प्राधान्य